बैलगाड्याचा नाद! शेतकऱ्याच्या मुलाने लग्नात घेतली जबरदस्त एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक viral video..|

बैलगाड्याचा नाद! शेतकऱ्याच्या मुलाने लग्नात घेतली जबरदस्त एन्ट्री; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक viral vide..|

viral video सध्या सगळीकडे लग्नसराईचे दिवस सुरू असून यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

viral video   अलीकडे सोशल मीडियाचा वापर केवळ शहरातच नाही तर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. या माध्यमातून गावातील अनेक गोष्टी जगभरात दिसतात. यातील काही गोष्टी अशा असतात, ज्या अनेकांनी कधी पाहिलेल्याही नसतात.

असाच एक गावातील लग्नाचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.viral video

लग्न म्हटलं की वर आणि वधूचा थाटमाटही येतोच. हल्ली अनेक जोडपी आपल्या लग्नातील मंडपात जाताना कशी एन्ट्री घ्यायची याकडे बारकाईने लक्ष देतात.

👉व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

अनेकदा नवरा मुलगा लग्नात घोड्यावरून एन्ट्री घेतो, तर काहीवेळा तो डान्स करतही एन्ट्री घेतो. अशा धमाकेदार एन्ट्रीमुळे नेहमीच लग्नातील पाहुण्यांचे लक्ष वेधले जाते.

पण, या समोर आलेल्या व्हिडीओतील नवऱ्याने अशी हटके एन्ट्री घेतलीये, जी पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

Leave a Comment