Loksabha Election 2024:कोणत्या ठिकाणी किती वोटिंग झाली पहा मोबाईलने फक्त एका मिनिटात 

Loksabha Election 2024:नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे, या निवडणुकीमध्ये कोणत्या ठिकाणी किती वोटिंग झाली आहे. अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून समजनार आहे. टक्केवारीनुसार वोटिंग परसेंटेज एका मिनिटाच्या आत काढण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करा. आणि त्यामध्ये टाईप करा वोटर टर्न या नावाने जेव्हा तुम्ही सर्च कराल. सर्च … Read more