Soybean Rate Today: सोयाबीन बाजार भावात आज 900 रुपयांनी वाढ..!! लगेच पहा सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव

Soybean Rate Today आज सोयाबीन बाजार भावात 920 रुपयांनी आज वाढ..! पहा लगेच सर्व जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव…Soybean Rate Today

Soyabean Rate Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज या बातमीमध्ये सोयाबीन पिकाचे सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत. यामध्ये आपण सोयाबीनचे कमीत कमी बाजार भाव, जास्तीत जास्त बाजारभाव, सर्व साधारण बाजारभाव, प्रत/जात, आवक अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामुळे तुम्ही ही बातमी संपूर्ण नक्की वाचा…

शेतकरी मित्रांनो आज सोयाबीन बाजार भाव आज चक्क 920 रुपयांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर या वाढीनुसार, बार्शी या बाजार समितीमध्ये 236 क्विंटलची आवक आली आहे.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

आणि या बाजार समिती सोयाबीनला 4500 रुपये कमीत कमी बाजार भाव मिळाला आहे. आणि जास्तीत जास्त बाजार भाव हा 4900 रुपये मिळाला आहे. आणि सर्वसाधारण बाजार भाव हा 4625 रुपये मिळाला

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर

16/04/2024

लासलगाव – विंचूर — क्विंटल 912 3000 4575 4500

बार्शी — क्विंटल 236 4500 4900 4625

छत्रपती संभाजीनगर — क्विंटल 21 4400 4440 4420

पाचोरा — क्विंटल 100 4400 4400 4400

कारंजा — क्विंटल 3000 4225 4670 4560

तुळजापूर — क्विंटल 75 4625 4625 4625

मालेगाव (वाशिम) — क्विंटल 350 4400 4600 4500

राहता — क्विंटल 12 4313 4600 4450

सोलापूर लोकल क्विंटल 3 4500 4500 4500

अमरावती लोकल क्विंटल 4627 4500 4600 4550

सांगली लोकल क्विंटल 90 4600 5000 4800

नागपूर लोकल क्विंटल 919 4200 4650 4538

अमळनेर लोकल क्विंटल 10 4151 4250 4250

हिंगोली लोकल क्विंटल 900 4155 4611 4383

मेहकर लोकल क्विंटल 940 4000 4600 4300

अकोला पिवळा क्विंटल 3740 4255 4680 4475

यवतमाळ पिवळा क्विंटल 597 4250 4585 4417

आर्वी पिवळा क्विंटल 170 4000 4505 4300

हिंगणघाट पिवळा क्विंटल 4835 2900 4700 3800

बीड पिवळा क्विंटल 214 4330 4711 4653

पैठण पिवळा क्विंटल 9 4300 4300 4300

वर्धा पिवळा क्विंटल 61 4140 4400 4300

भोकरदन -पिपळगाव रेणू पिवळा क्विंटल 12 4400 4550 4450

Leave a Comment