कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पहा इथे क्लिक 👈
हे पण वाचा:
पीक विमा योजना: 2023-24 पासून एका रुपयात पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे.
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना: शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार आहे.
गोदामांची संख्या वाढविणे: राज्यात 100 नवीन गोदामे उभारण्यात येणार आहेत.
तेलबिया पिकांसाठी निधी: तेलबिया पिकांच्या मूल्य साखळीसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
बांबू रोपे: बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे.
ध प्रकारचे लाभ मिळतील.