नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात २९ रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार | School holiday news

नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात २९ रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार | School holiday news

School holiday news:शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणाविरोधात आणि शिक्षण संस्थाचालकांच्या शिक्षक भरती, परीक्षा पोर्टलसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या २९ जून रोजी राज्यभरातील शाळा बंद राहणार असून,

एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले जाणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्याध्यक्ष विजय नवल- पाटील यांनीदिली.

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment