या लोकांचे रेशन कार्ड होणार बंद, आता नाही मिळणार मोफत अन्नधान्य Rations Card

Rations Card Band 2024 नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने केली मोठी घोषणा गरिबांच्या हाती सुविधा आणण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता अयोग्य लाभार्थ्यांकडून रेशन कार्ड काढून घेण्यात येणार आहे आणि केवळ गरिबांना मोफत रेशन दिले जाणार आहे.

बनावट शिधापत्रिका काढणाऱ्यांवर कारवाई

सरकारने शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, ज्यांची शिधापत्रिका बनावट आहे, त्यांच्याकडून रेशन कार्ड वसूल केले जाणार आहे. सरकारने 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली असून, त्यांना पुढे गहू, हरभरा आणि तांदूळ मोफत मिळणार नाही.

MSRTC New Pass Scheme एसटी बसच्या नवीन पास मध्ये फक्त 1200 रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फिरा

Rations Card Ban : मोदी सरकारचा मोठा निर्णय या लोकांचे राशन कार्ड होणार बंद जाणून घ्या संपूर्ण माहिती देशभरातील कोट्यवधी लोक मोफत सरकारी रेशनचा लाभ घेत आहेत. पण आता सरकार चुकीच्या मार्गानं रेशन मिळवणाऱ्या लोकांचं रेशन बंद करणार आहे. सरकारनं अलीकडेच देशभरातून 10 लाख बनावट शिधापत्रिका ओळखल्या आहेत.

👉अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

Rations Card Ban या शिधापत्रिका लवकरच रद्द करून त्यांच्या रेशनवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे. ज्यांची शिधापत्रिका बनावट असल्याचं आढळून आले, त्यांच्याकडून सरकार रेशनची वसूलीही करणार आहे. वास्तविक, देशभरातील 80 कोटींहून अधिक लोक मोफत रेशन कार्डचा लाभ घेत आहेत. पण ही सुविधा घेण्यास पात्र नसलेले करोडो लोक देशात आहेत. असं असतानाही ते वर्षानुवर्षे मोफत रेशन सुविधेचा लाभ घेत आहेत. अलीकडेच सरकारनं 10 लाख अपात्र शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे.

Leave a Comment