खुशखबर या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद यादीत नाव पहा Ration Card Close List

Ration Card Ban : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहेत आता रेशन साठी इ केवायसी करावी लागणार आहे, काही रेशन धारकांचे जे काही रेशन आहे ते बंद होणाऱ्या नक्की काय अपडेट आहे नक्की तुम्हाला काय काम करायचं आहे ते लेखामध्ये आपण समजून घेऊया. आता रेशन मिळण्यासाठी तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे, कारण बनावट ग्राहकांना बसणार चा कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आपली केवायसी करावी लागणार आहे

या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद

👇👇👇

👉यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

Ration Card Ban : आता तुम्ही म्हणाल रेशन साठी आता केवायसी कशासाठी करायचे केवायसी तुम्ही बँकेमध्ये ऐकली असेल पीएम किसान जी केवायसी ऐकली असेल भरपूर ठिकाणी केवाय ऐकले असेल हा नवीन कार्यक्रम आता काढण्यात आलेला आहे. आता ही केवायसी का करायची या संदर्भात स्वतः स्पष्टीकरण देण्यात आले आहेत ते पहा राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना बंधनकार केले कारण त्यातून जे काही बनावट फेक रेशन कार्ड आहेत.

 

या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद

👇👇👇

👉यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तसेच झालेले लाभार्थी आहेत यांची जी काही नाव आहे. ती कमी होतील आणि नवीन जे काही लाभार्थी आहेत त्यांना रेशन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल असा राज्य सरकारचा दावा आहे त्यामुळे ही केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. करताना कार्डधारकाच्या सर्व सदस्यांना दुकानदाराकडे जाऊन आधार कार्डचा क्रमांक जोडावा लागणार आहे आणि दुकानदारांना त्यांच्याकडे सर्व ग्राहकांचे एके वर्ष युद्धपाते वरती करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आलेले आहेत मात्र धान्याचे वितरण करायचे का ई केवायसी करायची असा प्रश्न दुकानदारा

 

कडून विचारला जात आहे.

Leave a Comment