Rain Alert Today राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज ; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी !!

Rain Alert Today | नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये हवामानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कधी कडाक्याचे ऊन तर कधी सायंकाळी अवकाळी पावसाचे वातावरण. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसने राज्यांमध्ये हजेरी लावलेली दिसून येत आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे उन्हाचा कडाका देखील वाढतच चाललेला आहे. भारतीय हवामान खात्याने … Continue reading Rain Alert Today राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज ; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी !!