Rain Alert Today राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज ; या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी !!

Rain Alert Today | नमस्कार मित्रांनो गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये हवामानाचे वातावरण निर्माण झालेले आहे. कधी कडाक्याचे ऊन तर कधी सायंकाळी अवकाळी पावसाचे वातावरण. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊसने राज्यांमध्ये हजेरी लावलेली दिसून येत आहे. नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे उन्हाचा कडाका देखील वाढतच चाललेला आहे.

भारतीय हवामान खात्याने 23 एप्रिल रोजी विदर्भामध्ये वादळ वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच मध्य महाराष्ट मध्ये

सध्या दक्षिण छत्तीसगड पासून तमिळनाडू पर्यंत सक्रिय असणारा चक्रकार वाऱ्यामुळे राज्यामध्ये पावसाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये वादळीवारासह पावसाची शक्यता वर्तनात आलेली असून विदर्भामध्ये गारपीट जोरदार पावसाचा देण्यात आलेला आहे.

या भागात होणार गारपीट

👉आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये पावसाचा गारपीटची

मराठवाड्यामध्ये धाराशिव, बीड, लातूर, जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आलेला असून परभणी नांदेड हिंगोली तेही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्र मध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सोलापूर मध्ये पाऊस चा अंदाज देण्यात आलेला असून सांगली ती पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

गेला काय दिवसांपासून मुंबईमध्ये देखील पावसाचे पोषक वातावरण तयार झालेले आहे. मुंबई ठाणे या भागात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तनात अ होती. त्यानंतर अवकाळी पाऊस झालेला आहे.

 

आता पन्हा एकदा भागात उष्ण व आद हवामानाला

Leave a Comment