pm kisan योजनेचा 17 वा शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा ; तुम्हाला मिळाले का चेक करा..
pm kisan देशातील खातेदार शेतकऱ्यांना आनंदाची बातमी असुन आज दि. 18/जुन/ 2024 रोजी उत्तरप्रदेश मधिल वाराणसी येथील कार्यक्रमादरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता वितरित करण्यात आला आहे. राज्यातील 86 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळाले आहेत.
👉पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला चेक करा येथे क्लिक करा👈
पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता ईकेवायसी आणि आधार बॅक लिंकीग पुर्ण असलेल्या शेतकऱ्यांना वाराणसी येथून सायंकाळी 50:00 वाजता दि. 18/जुन रोजी 2000 रूपये खात्यात जमा केले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील कार्यक्रमा दरम्यान सायंकाळी 05:00 वाजता पिएम किसान योजनेचे पैसे DBT च्या माध्यमातून टाकण्यात आले आहे. तुम्हाला पिएम किसान योजनेचा 17 हप्ता मिळाला का हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईल वर चेक करू शकता. (Pm kisan 17’th instalment)
पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला चेक करा येथे क्लिक करा
पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता तुम्हाला मिळाला का हे तपासण्यासाठी पिएम किसान च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
वेबसाईट लिंक – https://Pmkisan.gov.in
त्यानंतर राज्य निवडुन जिल्हा तालुका व स्वतःचे गाव निवडा आणि get report वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर 17 व्या हप्त्या साठी पात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल या यादी मध्ये तुमचे नाव असेल तर तुम्हाला पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता आज सायंकाळी 05:00 नं
तर जमा झाला आसेल.