Petrol Diesel Price TodayPetrol Diesel Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी घसरण..!! लगेच पहा आपल्या जिल्ह्यातील आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today:नमस्कार मित्रांनो आपण आज या लेखामध्ये आपल्या जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल या दोन्ही, इंधनाच्या चालू असलेल्या किमती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो तुम्हाला जर माहित आहे, की आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे किमती मध्ये मोठी घसरण झालेल्या आपल्याला पाहायला मिळते. आपल्या जिल्ह्यातील पेट्रोल डिझेलचे भाव काय आहेत, जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

आजचे सर्व जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार कच्च्या तेलाच्या किमती या आता आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ब्रेट क्रूड ऑइल हे 0.29 टक्क्यांनी घसरले आहे.आणि या झालेल्या घसरणीमुळे 76.74 प्रति डॉलर ऑइल मिळत आहे.Diesel Price Today

 

मित्रांनो आपल्या देशामध्ये पेट्रोल हे काही ठिकाणी सर्वात स्वस्त मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळते.तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत.आलेल्या माहितीनुसार देशात पेट्रोल आणि डिझेल हे पोर्ट ब्लेंवर मध्ये, सर्वात कमी दराने विक्री करण्यात येत असलेल आपल्याला दिसून येते.Diesel Price Today

 

 

 

आजचे सर्व जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

पोर्ट ब्लेअर येथे पेट्रोल हे 84.10 रुपये प्रति लिटर मिळत असल्याचे सांगण्यात येते तर डिझेल हे 79.74 रुपये प्रति लिटर मिळत आहे.मित्रांनो त्याचप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये पेट्रोल हे राजस्थान मधील श्री गंगाधर या ठिकाणी सर्वात महाग पेट्रोल विकले जाते.तर या योजनेचा ठिकाणचा पेट्रोलच्या भाव हा 113.30 प्रति लिटर एवढा आहे.तर त्याप्रमाणे डिझेलचा दर हा 98.07 प्रति लिटर एवढा आहे.Diesel Price Today

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment