Petrol diesel price पेट्रोल डिझेल झाले स्वस्त आज पासून नवीन दर लागू.
पेट्रोल-डिझेल दरकपातीमुळे देशातील ५८ लाखांहून अधिक मालवाहतूकदारांसह ६ कोटी कार आणि २७ कोटी दुचाकीस्वारांना फायदा होईल. तसेच देशातील महागाई कमी होण्यास मदत होईल, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.Petrol diesel price
Petrol diesel price लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना, केंद्र सरकारने गुरूवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याची घोषणा केली. सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू होतील,
HPCL वेबसाइटनुसार, देशातील महानगरांमध्ये इंधनाची ही किंमत आहे:
👉नवीन जर पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दिल्लीत पेट्रोलचा प्रतिलिटर दर 94.76 रुपये आणि डिझेलचा प्रति लिटर दर 87.66 रुपये आहे.Petrol diesel price
तर मुंबईत एक लिटर पेट्रोल 104.19 रुपये िव झेल 92.13 रुपये आहे.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 103.93 रुपये तर डिझेलचा दर 90.74 रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 100.73 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 92.32 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.Petrol diesel price
👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈
CategoriesBlog