Old Land Records : तुकडे बंदी कायद्यात मोठा बदल..!! आता 1 गुंटा जमीनही विकता येणार, लगेच पाहा जमीन खरेदी-विक्रीचे नवीन नियम

Old Land Records नमस्कार शेतकरी बांधवांनो  आपल्याला तर माहीतच आहे राज्य सरकारच्या माध्यमातून गुंठेवारी जमीन आणि जागा खरेदी विक्रीसाठी हे राज्य सरकारच्या माध्यमातून अशा सर्व बाबींसाठी निर्बंध घालण्यात आलेली होती.

 Old Land Records परंतु आता राज्य सरकारच्या नवीन निर्णयानुसार काही प्रमाणात हे नियम किंवा निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. आणि हे सरकारने फक्त शेती उपयोगी जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी चे निर्बंध शितल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाचे बातमी आहे.

   Old Land Records त्या अटींनुसार तुम्ही कोणत्याही जमिनीची प्रक्रिया करून खरेदी किंवा विक्री करू शकता. यासाठी शासनाने राजपत्रही जारी केले असून या राजपत्रांमध्ये नेमके काय म्हटले आहे हे पाहायचे असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून राजपत्राद्वारे माहिती मिळवू शकता.

 

👉सरकारने घोषित केलेला शासन निर्णय येथे क्लिक करून पहा👈

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी आणि उपयुक्त बातमी असणार आहे. कारण सध्या राज्यात तुकडाबंदी कायदा लागू झाला आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तुकडा बंदी कायदा म्हणजे सरकारने असा कायदा केला आहे की तुम्ही जमीन तुकड्यांमध्ये विकू शकत नाही. तसेच सरकारने तुकडा बंदी कायद्यात काही सुधारणा केल्या असून आता गुंठासारखी जमीनही विकता येणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला या प्रकारच्या गुंठ्यांची नोंदणी करायची असेल तर त्यासाठी काही नियम आहेत, ज्याबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत.

परंतु काही कायद्यांमुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता आणि सध्याच्या तुकडाबंदी कायद्यानुसार दहा गुंठ्यापेक्षा कमी बागायती जमीन आणि वीस गुंठ्यापेक्षा कमी शेतजमीन विकता येत नाही. तसेच यापेक्षा कमी क्षेत्रफळाची जमीन खरेदी-विक्री करायची असेल, तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल, असा नियमही आणण्यात आला आहे.Land Record News

 

 

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈

 

 

सरकारने घोषित केलेला शासन निर्णय येथे क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment