old land record 2024:”फक्त” 100 रुपयात जमीन नावावर करून घ्या;शासनाचे परिपत्रक जाहीर

Land Record जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करताना आधी एक कागद अवश्य पाहायला सांगितला तो म्हणजे खरेदीखत हे खरेदी खत म्हणजे काय असतं तर जमिनीच्या मालकीचा प्रथम पुरावा असतो. (Land For Sale) या खरेदीखतावर कोणत्या दोन व्यक्तींमध्ये जमिनीचा व्यवहार झाला तो किती तारखेला झाला किती क्षेत्रावर झाला आणि त्याच्या मोबदल्यात किती रक्कम देण्यात आली ही माहिती असते आता 1985 पासून चे खरेदीखत तुम्ही ऑनलाईन घरबसल्या दोन मिनिटात होऊ शकतात ते कसं त्याची सविस्तर माहिती आपण सगळ्यात आधी तुम्हाला महाराष्ट्र सर्च करायचं आहे

Land Record त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे वेबसाईट तुमच्या समोर ओपन होईल की ऑनलाईन सर्विसेस नावाचा एक रकानं तिथं तुम्हाला दिसेल कारण 2.2 हा जो पर्याय आहे. चर्चा जो पर्याय आहे. तो अंडर मेन्टेन्स आहे. त्यानंतर सहजपणे नावाचा एक पेज ओपन होईल त्यावर सर्च कसं करायचं याचा सूचना दिलेल्या असतील हे पेज तुम्हाला क्लोज करायचा आहे. मिळकत नाही आणि दस्तनी आहे.(Land For Sale) जमिनीचा रेकॉर्ड सर्च करू शकता. मुंबई उर्वरित महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्रातील सर्च करता सुरुवातीला आपण मिळकत नाही कसा करायचा ते पाहूयात आता आपल्याला एखाद्या गावातील रेकॉर्ड पाहायचा असल्याने सुरुवातीला इथं उर्वरित महाराष्ट्रापर्यंत आहे.

👉अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा👈

रेशन कार्ड असेल तर या सरकारी योजनेतून मिळणार मुलीसाठी एक लाख रुपये पहा कसा लाभ घ्यायचा येथे क्लिक करून

https://youtu.be/nzLJYIfXiK4?si=qSk3KkgbyhztDtgK

Land Record त्यानंतर तुम्हाला वर्ष टाकायचा आहे. तुम्ही तर बघू शकता की या वेबसाईटवर 1985 सालापासूनचे खरेदीखत जुने दस्तक आहेत. त्यानंतर जिल्हा तहसील कार्यालय तर मग मिळकत क्रमांक टाकायचा आहे. तिथे कंस लाल अक्षरात स्पष्ट तुम्ही सर्वे नंबर सीटीएस नंबर मिळकत नंबर गट नंबर किंवा प्लॉट नंबर टाकू शकतात पुढच्या रकानात कॅपच्या टाकायचा (Land For Sale) आहे. म्हणजे तिथे दिसत असलेली अंक अक्षरात टाकायचे आहेत. क्रमांक माहिती नसेल तर पर्यायवर क्लिक करून तुम्ही सर्च करू शकता म्हणजे नाव टाकून सर्च करू शकता आता मिळकत क्रमांक टाकला की शोधा किंवा सर्च पर्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे.read more

👉जमीन कशी नावावर करायची या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा👈

 

दस्ताचा प्रकार कोणत्या तारखेला आणि कोणत्या कारणाने नोंदणी झाली त्याची सविस्तर माहिती असेल त्यानंतर देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं नाव किती क्षेत्रासाठी खरेदी याचे सविस्तर वर्णन तिथे दिलेली असेल तर शेवटच्या(Land For Sale) इंडेक्स पर्यावर क्लिक करून तुम्ही हे खरेदीखत डाऊनलोड करू शकता. तर अशाप्रकारे ही माहिती आहे संपूर्ण माहिती समजून घेऊन तुम्ही

तुमची जमीन परत मिळू शकतात धन्यवाद.

Leave a Comment