New ST Yojana 2024 : आता एसटीचा पास मिळणार शाळेतच, पहा नवी योजना

ST mahamandal Free Pass update 2024 : महाराष्ट्र राज्य मार्गपरिवहन महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत विद्यार्थ्यांना शाळेतच पास वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तासिका बुडवून पासकरिता रांगेत उभे राहावे लागणार नाही.

राज्य सरकारकडून मराठा आरक्षण सगेसोयरे अधिसूचना अंतिम होणार.! शिंदे आणि फडवणीस यांचा मोठा निर्णय..!

शिवाय, शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत पासचे वितरण केले जाते.

राज्यभरातील लाखो विद्यार्थी, विद्यार्थिनींना याचा लाभ होणार आहे.परगावातील शाळेत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून तिकिटात सवलत दिली आहे. केवळ ३३ टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक प्रवास पास काढता येतो.

  क्लिक करून पहा शासन निर्णय 

अभ्यास नाही बुडणार पास मिळविण्याकरिता विद्यार्थ्यांना घरून लवकर निघावे लागते, ते शक्य नसल्यास शाळेतील काही तासिका बुडवाव्या लागतात.

Maruti Wagon : new car : फक्त 5.54 लाख रुपयांमध्ये ही चमकणारी चारचाकी तुमच्या घरी लवकरच आणा, तुम्हाला मिळेल बंपर डिस्काउंट

या प्रकारात त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. आता शाळेतच पास मिळणार असल्याने विद्यार्थ्यांची धावपळ थांबण्यासोबतच पूर्णवेळ तासिका करण्यास मदत

होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

Leave a Comment