Namo Shetkari Yojana 4th Installment ; नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कधी येणार

NSMNY 4th instalment date ; राज्य सरकारने पिएम किसान योजनेच्या धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली असून आतापर्यंत या योजनेचे तिन हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता 18/जुन रोजी शेतकऱ्यांना प्राप्त झाला आहे आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत उत्सुकता लागली आहे. योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत अधिक माहिती पाहुया..

24/जुन/2024 पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल. तसेच कृषीमंत्री धनंजय मुंडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या पुढील हप्त्याची तारिख निश्चित केली जाईल. अद्याप या योजनेचा चौथा हप्ता कधी येणार याबाबत खुलासा झालेला नाही. NSMNY 4th instalment date

 

 

नमो शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या बॅक खात्याला आधार लिंक तसेच ई-केवायसी असने आवश्यक आहे तसेच शेतकरी पिएम किसान योजनेचा लाभार्थी असावा त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ दिला जात आहे. तुम्हाला पिएम किसान योजनेचा 17 वा हप्ता मिळाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळेल.

👉या तारखेपर्यंत जमा होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पहा इथे क्लिक करून 👈

महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी योजनेचे स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले आहे. स्टेट्स पाहण्यासाठी https://nsmny.mahait.org/ या वेबसाइटला भेट द्या. त्यानंतर बेनीफिशरी स्टेट्स वर क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर टाका. कॅप्चा कोड टाकुन गेट डाटा वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दाखवली जाईल

https://youtu.be/KFcLawZ3Fhg?si=t4Z9A4RNtm9E-uxw

Leave a Comment