msrtc update:महिलांना अर्ध्या तिकिटावर बस प्रवास निर्णयामध्ये मोठा बदल; आता फक्त “या” वयोगटातील महिलांना मिळणार योजनेचा लाभ

St Half Ticket Scheme For Women Maharashtra : नमस्कार एसटी महामंडळ नागरिकांना यंदाच्या राज्य अर्थसंकल्पात शिंदे फडणवीस सरकारने महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आता तिकीट दरात 50 टक्के सवलतीने एसटीमध्ये प्रवास करता येणार आहे. जरी या योजनेचे अर्थसंकल्पात घोषणा झाली असेल तरीदेखील याची प्रत्यक्ष अंमलबजावणी 17 मार्च 2023 पासून शिंदे फडणवीस शासनाने सुरू केली आहे. म्हणजेच आज या योजनेला सुरवात होऊन चार दिवस झाले आहेत.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

 

“महोत्सवी ज्येष्ठ नागरिक एसटीतून मोफत प्रवास करतात. दरमहा ६५ ते ७० कोटी रुपये मिळतात. सध्या एसटीतून दररोज ५० ते ५५ लाख प्रवासी प्रवास करतात आणि विविध योजनांमुळे महामंडळाला दिवसाला (प्रतिपूर्ती रक्कमेसह) २२ ते २४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. त्यातून अडचणीतील लालपरीचा प्रवास सुरू आहे. आता राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केल्यानुसार परिपत्रक निघाल्यानंतर महिलांना प्रवास दरात ५० टक्क्यांची सवलत लागू होईल. त्याचाही मोठा आधार लालपरीला मिळणार आहे.msrtc free pass

 

👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment