MSRTC New Pass Scheme शिंदे सरकारची मोठी घोषणा नवीन नेम लागू एसटी बसच्या नवीन पास मध्ये फक्त बाराशे रुपये भरा आणि संपूर्ण महाराष्ट्रभर फिरा. एसटीच्या बस मधील नवीन सुविधा उपलब्ध झाली आहे की फक्त बाराशे रुपयांमध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र फिरता येणार आहे. या योजनेच्या बाबतीमध्ये तुम्हाला आज आम्ही अधिक माहिती देणार आहोत तर मित्रांनो ही योजना नेमकी काय आहे..?
आणि कोणासाठी लागू आहे तसेच तुम्हाला आंतरराज्य प्रवास करता येईल..? का या संदर्भातील सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काय कागदपत्र लागणार आहेत. आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे. तर पास काढण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा तसेच पास बद्दल संपूर्ण माहिती वाचण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.
👉शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👇
Msrtc travel scheme online booking
चार दिवस आणि सात दिवसाचे पाच अशी दोन योजना एस टी महामंडळ राबवते यामध्ये तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास करता येतो. विशेष म्हणजे या बस मध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला चार ते सात दिवसाची मुदत दिली जाते .या मुदतीमध्ये तुम्ही कधीही कुठेही कसेही करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की ही योजना कधीपासून चालू आहे. तर मित्रांनो ही योजना म्हणजेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे 1988 पासून चालवली जात आहे वेळोवेळी याची किंमत बदलत आलेली आहे.
महाराष्ट राज्य परिवहन महामंडळ योजना 2024
👉अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈
हा पास काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला एसटीच्या बुकिंग काउंटरला भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड आणि एक फोटो घेऊन जायचं आहे. आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला चार किंवा सात दिवसाचा पाच पाहिजे आहे. तर तुम्हाला पास काढण्यासाठी ते पूर्णपणे सहायता करतील सात दिवसाचा तुम्हाला पास काढायचा असेल तर 2040 रुपये लागतील. आणि जर तोच पाच लहान मुलांसाठी काढत असेल तर १०२५ रुपयांमध्ये मिळेल तसेच चार दिवसाचा जर तुम्हाला पाच पाहिजे असेल तर तुम्हाला ११७० रुपये द्यावे लागतील आणि लहान मुलांसाठी 585 मध्ये तुम्हाला पास मिळेल.