msrtc news आताची सर्वात मोठी बातमी जेष्ठ नागरिकांना 50 टक्के एसटी प्रवास मोफत

msrtc news : राज्य परिवहन विभागामध्ये रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 75 वर्षावरी ज्येष्ठ नागरिकांना 100%, 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50% व महिलानां 50% सवल अनुज्ञेय करण्यात येत आहे. 22 जूनच्या मध्यरात्रीपासून अनुज्ञेय करण्यात येत असल्याची माहिती विभा प्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

msrtc news : 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच 65 ते 75 वर्षापर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीकरिता आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र / राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना दिलेली ओळखपत्र (मात्र त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य आहे). पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र, डी जी लॉकर, एम आधार व राज्य परिवहन महामंडळाव्दारे देण्यात आलेले स्मार्ट कार्ड ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्या

 

त येतील.

Leave a Comment