msrtc news आता या विद्यार्थ्यांना मिळणार एसटी बसचा मोफत पास

 

msrtc news शाळा-महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळांमध्ये एसटी पासचे थेट वितरण करण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिला आहे.

घरगुती गॅस सिलेंडर सिलेंडर झाले स्वस्त नवीन दर जाहीर👈

msrtc news नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एसटीच्या माध्यमातून 66% इतकी सवलत दिली आहे. म्हणजे केवळ 33% रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते.

 

msrtc news यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनकडून पास घेतले जात असते. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना त्यांचे एसटी पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांचा वेळ वाया जाणार नाही.

 

मुलगी असेल तर SBI देत आहे 15 लाख रुपये, जाणून घ्या संपूर्ण माहिती

विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

या संदर्भात 18 जूनपासून एसटी प्रशासनाकडून “थेट तुमच्या शाळेत एसटी पास” ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी, एसटी आगर व्यवस्थापकांनी सर्व शाळा-महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना आणि मुख्याध्यापकांना पत्र लिहून नवीन वर्षात त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. या अभिनव योजनेचा लाभ राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना होणार आहे.

 

Leave a Comment