MSRTC Bharti 2024 : एस टी महामंडळ मध्ये मोठी भरती पगार 30 हजार रुपये लगेच अर्ज करा

 

MSRTC Bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे येथे शिकाऊ उमेदवार पदांच्या 256 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 06 जून 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा

पद क्र. पदनाम पदांची संख्या

1 मोटार मेकॅनिक व्हेईकल 65

2 डिझेल मेकॅनिक 64

3 शीट मेटल वर्कर 28

4 वेल्डर 15

5 इलेक्ट्रिशियन 80

6 टर्नर 2

7 मेकॅनिकल / ॲटोमोबाईल इंजिनिअर डिप्लोमा 2

 

👉जाहिरात पाहा इथे क्लिक करा👈

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे विभागीय कार्यालय राज्य परिवहन महामंडळ धुळे विभाग या पत्यावर दिनांक 06 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पत्यावरच अर्ज मिळतील .

 

 

 

👉अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा👈

 

👉जाहिरात पाहा इथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment