Monsoon alert तर आजपासुन महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 20 एप्रिल 24 एप्रिल पर्यंत रोजी घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Monsoon alert तर आजपासुन महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 20 एप्रिल 25 एप्रिल पर्यंत रोजी घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
वातावरणामध्ये बदल झाला असून मागील 24 तासात महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी तुफान वादळवारे झाले तर काही भागांमध्ये मुसळधार वादळी पावसाने मेघगर्जना विजांच्या कडकडे लावली . या पावसासाठी पोषक वातावरण हे पाच आणि सहा जूनच्या दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये जे काही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे.
तर पुढील 24 तासांमध्ये या कमी गावाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीन वाढणार आहे तर या कमी गावाच्या क्षेत्राचा परिणाम महाराष्ट्रातील कोकण विभाग दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात राजस्थान मध्य प्रदेश या तूनही येणाऱ्या बसविते वाऱ्यामुळे देखील महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा जोर पाच सहा आणि सात जूनच्या दरम्यान बघायला मिळणार आहे.Monsoon alert
👇👇👇👇👇👇