Heavy rain warning in Maharashtra :- सावधान आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे अवकाळी पावसाने अवघा महाराष्ट्र भेटलेला आहेत. मागील बऱ्याच दिवसापासून राज्यातील बऱ्याच भागांमध्ये दररोज भाग बदलत अवकाळी पाऊस हजेरी लावत आहेत.
Drip Irrigation subsidy update ठिबक सिंचनाला 80% टक्के अनुदान असा करा अर्ज
Drip Irrigation subsidy update
Drip Irrigation subsidy update
अशातच आता हवामान खात्याने शुक्रवारी पुन्हा एकदा पावसाचा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. खरीप हंगाम 2024 अवघ्या काही दिवसांवरती आलेला आहेत अशातच मान्सूनची देखील प्रतीक्षा आहेत बऱ्याच भागांमध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळालेली आहेत.
👉या जिल्ह्यात तुफान पाऊस येथे क्लिक करून पहा👈
Heavy rain warning in Maharashtra :- हवामान खात्यामार्फत तसेच हवामान तज्ञा मार्फत देखील हवामान अंदाज वर्तवल्या जात आहेत की यंदाचा मान्सून हा लवकरात राज्यांमध्ये प्रवेश करणार आहेत आणि जूनच्या साधारणता दुसऱ्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या पेरणीला देखील सुरुवात होणार आहे.
मात्र सध्याचा विचार करायला झाले तर आज मध्यरात्री देखील बऱ्याच भागांमध्ये अवकाळी ची शक्यता वर्तवण्यात आलेली आहेत हवामान खात्यामार्फत देण्यात आलेल्या अंदाजानुसार आज महाराष्ट्रातील नाशिक जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजी नगर बीड सातारा पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.
👉हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
Heavy rain warning in Maharashtra :- या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून जालना अकोला अमरावती नांदेड यवतमाळ लातूर सोलापूर सांगली या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहेत. अशाच दररोजच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला आत्ताच जॉईन करा