Majhi Ladki Bahin yojana लाडकी बहीण योजना – या महिलांना मिळणार प्रति महिन्याला १५०० रुपये पहा.

Majhi Ladki Bahin yojana लाडली बहीण योजना

लाडकी बहीण योजना – या महिलांना मिळणार प्रति महिन्याला १५०० रुपये पहा.

Majhi Ladki Bahin yojana राज्य सरकार आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवणार असल्याचे सांगितले जाते, ही योजना मध्यप्रदेशच्या सरकार ने चालू केलेली असून, राज्य सरकार मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेची पावसाळी अधिवेशनात घोषणा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

Majhi Ladki Bahin yojana अधिवेशनात या योजनेची घोषणा केली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दारीद्ररेषेखालील ९० ते ९५ लाखपेक्षा अधिक महिलांना प्रति महिन्याला १२०० ते १५०० रुपये दिले जाणार आहेत, २७/जून म्हणजेच आज पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

 

Majhi Ladki Bahin yojana मुख्यमंत्री लाडकी योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील ६० वर्ष वयोगटातील महिला, विधवा किंवा, घटस्फोटीत परीतक्त्या महिलांना आर्थिक मदत म्हणून, प्रति महिन्याला १२०० ते १५०० रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. विधवा किंवा, घटस्फोटीत महिलांना आर्थिक सहाय्य व्हावी म्हणून ही योजना सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वृत्त पत्राद्वारे मिळाली आहे. ही योजना चालू झाली तर राज्य सरकारवर वार्षिक १५ ते २० हजार कोटींचा भार पडू शकतो.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा,👈

लोकसभेच्या निवडणुकानंतर लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारची मोठी धडपड असल्याचे दिसत आहे. मात्र अजून लाडकी बहीण योजनेची घोषणा झालेली नाही घोषणा होईल तेव्हा आपल्याद्वारे कळवले जाईल…धन्यवाद.. अशाच माहिती साठी आत्ताच आमच्या WhatsApp ग्रुप मध्ये सहभागी व्हा..?

Leave a Comment