LPG New Rates :-नमस्कार मित्रांनो देशातील 5 राज्यांमध्ये काल विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या असून आजपासून एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. ही वाढ 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरवर झाली असून त्याचा दर प्रति सिलेंडर 21 रुपयांनी वाढला आहे.
LPG New Rates आजपासून, 1 डिसेंबर 2023 पासून, तुम्हाला राजधानी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी 1796.50 रुपये मोजावे लागतील, तर गेल्या महिन्यात एलपीजी गॅसची किंमत प्रति सिलेंडर 1775.50 रुपये होती
LPG New Rates अनुदानित 14.2 किलो घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. सामान्य एलपीजी सिलिंडर ग्राहकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही किंवा त्यांच्या गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर जाणून घ्या आजपासून तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती किती वाढवल्या आहेत.
👉अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 👈
जाणून घ्या आजपासून तुमच्या शहरात गॅस सिलिंडरच्या नवीन किमती काय आहेत
दिल्ली = रु. 1796.50
कोलकाता = रु. 1908.00
मुंबई = रु. 1749.00
चेन्नई = 1968.50 रु
घरगुती गॅस सिलेंडरची किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही.जिल्ह्यानुसार दर खालील प्रमाणे दिलेले आहेत.⬇️
शहर गॅस भाव
अहमदनगर 916.50
अकोला 923
अमरावती 936.50
छत्रपती संभाजीनगर 911.50
भंडारा 963
बीड 928.50
बुलढाणा 917.50
चंद्रपूर 951.50
धुळे 923
गडचिरोली 972
गोंदिया 971
मुंबई 902.50
हिंगोली 928.50
जळगाव 908.50
जालना 911.50
कोल्हापूर 905.50
लातूर 927.50
मुंबई शहर 902.50
नागपूर 954.50
नांदेड 928.50
नंदुरबार 915.50
नाशिक 906.50
धाराशिव 927.50
पालघर 914.50
परभणी 929
पुणे 906
रायगड 913.50
रत्नागिरी 917.50
सांगली 905.50
सातारा 907.50
सिंधुदुर्ग 917
सोलापूर 918
ठाणे 902.50
वर्धा 963
वाशिम 923
यवतमाळ 944.50