Loksabha Election 2024:कोणत्या ठिकाणी किती वोटिंग झाली पहा मोबाईलने फक्त एका मिनिटात 

Loksabha Election 2024:नमस्कार मित्रांनो सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे, या निवडणुकीमध्ये कोणत्या ठिकाणी किती वोटिंग झाली आहे. अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून समजनार आहे. टक्केवारीनुसार वोटिंग परसेंटेज एका मिनिटाच्या आत काढण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करा. आणि त्यामध्ये टाईप करा वोटर टर्न या नावाने जेव्हा तुम्ही सर्च कराल. सर्च केल्यानंतर पहिल्या ॲप दिसेल, या आपल्या इंस्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे. अवघ्या दोन मिनिटाच्या आत तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजून येणार आहे.Loksabha Election 2024

कोणत्या ठिकाणी किती मतदान झाले पहा आता आपल्या मोबाईलवर फक्त एका मिनिटात

 

मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या गावांमध्ये, किती टक्के मतदान झालेला आहे. हे तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. Loksabha Election 2024 कारण प्रत्येक लोकांना सध्या डिजिटल युगामध्ये माहिती असणे आवश्यक आहे. मित्रांनो अवघ्या दोन मिनिटाच्या, आत सर्व माहिती घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येतं आहे. हा ॲप ओपन करायचं ॲप ओपन झाल्यानंतर, पुढे जी माहिती भरायची आहे. ती माहिती सुद्धा मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे. भारत निर्वाचन आयोग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया चा हा अधिकार आहे. आता या ॲपमध्ये तुम्हाला तुम्हाला जी भाषा पाहिजे असेल ती भाषा देण्यात आली आहे. Voting Percentage in Maharashtra

 

यामध्ये दोन भाषा देण्यात आले आहेत, इंग्लिश आणि हिंदी आता तुम्हाला इंग्लिश समजत असेल तर इंग्लिश ला सिलेक्ट करा. हिंदी समजत असेल तर हिंदीला सिलेक्ट करा. आणि खाली जो बान दिलेला आहे. त्याबाबत इथं क्लिक करा, बंद वरती क्लिक केल्यानंतर ही भाषा तुमच्या मोबाईल मध्ये येऊन जाईल. Voting Percentage in Maharashtra आता यामध्ये अशा पद्धतीने ओपन होणार आहे. आणि या ठिकाणी पहिला नंबर चा जो ऑप्शन आहे. संसदीय निर्वाचन क्षेत्र सर्वसाधारण निर्वाचन यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो कधीकधी बॅक जातं परत एकदा तुम्हाला त्यावरती क्लिक करावं लागतं. आता परत एकदा तुम्हाला काय करायचं आहे. जो एक नंबरचा ऑप्शन आहे, त्यालाच इथं परत क्लिक करायचे आहे. त्याबाबत क्लिक केल्यानंतर संसदीय निर्वाचन यावरती क्लिक केल्यानंतर आता बघा यामध्ये प्रत्येक ज्या राज्याचे मतदान झालेले आहे.Loksabha Election 2024

कोणत्या ठिकाणी किती मतदान झाले पहा आता आपल्या मोबाईलवर फक्त एका मिनिटात

 

Loksabha Election 2024 त्या सर्व राज्याची लिस्ट या ठिकाणी दाखवले जात आहे. 19-4-2024 रोजी हा मतदान झालेले आहे. यामध्ये तुम्हाला आपला राज्य सेलेक्ट करायचा आहे. आता इथे आपण महाराष्ट्र राज्य जो असेल तर महाराष्ट्र राज्य 58.21 टक्के मतदान झालेल आहे. महाराष्ट्र मध्ये आता आपण महाराष्ट्राला क्लिक करूया क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र मध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मतदान झालेला आहे. Voting Percentage in Maharashtra याचा उल्लेख सुद्धा या ठिकाणी दर्शविण्यात आलेला आहे. चंद्रपूर,नागपूर असे दोन तीन जिल्हे यामध्ये दाखवले जात आहे. आता ज्या जिल्ह्याबद्दलची तुम्हाला डिटेल्स माहिती पाहिजे. त्या जिल्हा वरती तुम्हाला इथे क्लिक करायचे किंवा सभी विधानसभा निर्वाचन क्षेत्र यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर आता बघा तुमच्यासमोर जेवढे गावे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.Loksabha Election 2024

 

Voting Percentage in Maharashtra आता आहेरी आहे 66.83% मतदान झालेला आहे. आमगाव ६४.६० टक्के झालेली आहे. आरमोरी 70.37% आरणी 49.70 टक्के त्यानंतर, उमर खेड ६६. त्यानंतर काटोल 53.85%रोरा तुंसूर नागपूर उत्तर नागपूर दक्षिण, नागपूर दक्षिण,पश्चिम नागपूर, पूर्व नागपूर मध्य असे भरपूर ज्या ठिकाणी 19 तारखेला म्हणजेच 19 एप्रिल 2024 रोजी मतदान झालेला आहे. त्या तारखेचा हा डाटा या ठिकाणी तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता. मित्रांनो घरी बसल्या आपण सर्व माहिती पाहू शकता. जेव्हा आपल्या गावाचा मतदान होईल. Loksabha Election 2024 आपल्या जिल्ह्याचा जेव्हा मतदान होईल. तेव्हा आपण आपल्या गावाची टक्केवारी या ठिकाणी बिंदास पाहता येणार आहे धन्यवाद.

कोणत्या ठिकाणी किती मतदान झाले पहा आता आपल्या मोबाईलवर फक्त एका मिनिटात

 

Leave a Comment