Land records: जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयात नवीन शासन निर्णयानुसार

Land records:नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सर्व शेतकरी मित्रांसाठी वडिलोपार्जित जमीन किंवा तुमची असणारी मालमत्ता, नावावर करण्यासाठी आता कोणत्याही प्रकारचे खर्च लागणार नाही. तर मित्रांनो शासनाची महाराष्ट्र भूमी अभिलेख या ठिकाणी एक नवीन जीआर आला आहे. या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता फक्त 100 रुपयांचा स्टॅम्प पेपरवर, आपला जमीन नावावर करता येणार आहे. त्यामुळे मित्रांनो संपूर्ण शासन निर्णय जाण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

वडिलोपार्जित जमीन फक्त 100 रुपयात नावावर करण्यासाठी असा करा अर्

 

तर मित्रांनो आता आपण पाहूया की वडिलोपार्जित जमीन, तुमच्या नावावर कशी केली जाते. म्हणजे तुमच्या नावावर तुमच्या आजोबांची किंवा वडिलांची शेती कशी करावी. याविषयी आपण आज संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मित्रांनो आपल्या असणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीला ना देताना अनेक अडचणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पैसा देखील वाया जातो. आणि त्यांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाया जातो.Land records

land Records : वडिलांनी विकलेली जमीन मिळणार परत, फक्त 1 दिवसात । असा करा अर्ज

 

Leave a Comment