Land Record जमिनीची नकाशा काढा मोबाईल वरून 5 मिनिटात

Land Record:मित्रांनो शेतकऱ्यांना जमिनीच्या सातबारा आठ अशा प्रकारच्या कागदपत्राबरोबरच महत्वाचं लागणारा कागदपत्र म्हणजे

आपल्या जमिनीचा शेतीचा प्लॉटचा नकाशा मित्रांनो हाच नकाशा ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे पाहायचा याच्याबद्दल ची माहिती Land Record

ll Land Record मित्रांनो हा नकाशा मात्र हे काम खूप त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर भूमी अभिलेखच्या माध्यमातून या नकाशाची वारंवार होणारी मागणी वारंवार केलेली हाताळणे याच्यामुळे नकाशा फाटतात खराब होतात आणि या सर्वांवरती उपाय व्हावा म्हणून शासनाने हे नकाशेLand Record

मित्रांनी फोटो वरती आल्यानंतर आपण पाहू शकतो या ठिकाणी काही महत्त्वाचे असे सुविधा दिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आपण डिजिटल सातबारा आठ किंवा प्रॉपर्टी कार्ड सुद्धा या ठिकाणी नकाशा डाऊनलोड करू शकतोLand Record

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

👉डाउनलोड करा दोन मिनिटात नकाशा येथे क्लिक करून, 👈

त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर 880 पासूनचे जुने फेरफार सातबारे वगैरे जी माहिती आहे ती कागदपत्र सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकतो

 

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

 

डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा नकाशा

 

मित्रांनी याप्रमाणे या ठिकाणी ये नकाशाची माहिती आपण पाहू शकतोन नकाशा त्याचप्रमाणे जर आपल्याला इम्युटेशन करायचं असेल किंवा इतर जी कागदपत्र वगैरेच्या संदर्भातील जी माहिती महत्त्वाची आहे ती याचे पोर्टल वरती या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो याच्यामधून आपल्याला भूमापन नकाशाचे जे ऑप्शन आहे

Leave a Comment