👉१८८० पासूनचे जमिनीचे सातबारा उतारे येथे पहा ऑनलाईन
मित्रांनो कायद्याच्या चौकटीत राहून आपण कुठलेही काम करू शकतो त्यापैकीच एक काम म्हणजे जमीन खरेदी विक्री करणे आणि सध्या गुंठेवारी पद्धत बंद झाली आहे पण मित्रांनो गुंठेवारी पद्धतीने तुम्ही देखील सध्या जमीन खरेदी विक्री करू शकता पण त्यासाठी काही नियमावली असून तुम्ही त्या नियमांमध्ये राहून गरजेचे आहे. तर मित्रांनो महाराष्ट्र मधील जमीन खरेदी विक्रीच्या नियमांबद्दल आपण जाणून घेऊ..
👉आता १००रुपयांत करा जमीन नावावर नवीन शासन निर्णया प्रमाणे
मात्र अशी गुंठा गुंठा जमीन विकून गुंठा मंत्र्यांचे आयुष्य काढण्याचे वांदे झाले जुलै २०२१ मध्ये.
महाराष्ट्र सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात महत्वपूर्ण बदल केले होते. त्यानुसार गुंठ्यांमध्ये शेतजमीन खरेदी करण्यावर निर्बंध आले होते. त्यासाठी महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक यांनी १२ जुलै २०२१ मध्ये एक परिपत्रक काढलं होतं.
त्यानुसार महाराष्ट्रात १,२,३ अशी गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी करायची असेल, तर त्या जमिनीचा आधी एनए ले-आऊट करणं आवश्यक होतं. नाहीतर जमीन खरेदी करूनही त्याची दस्त नोंदणी होणार नव्हती म्हणजेच विकत घेणाऱ्याच्या नावावर ती जमीन होणार नव्हती अशा पध्दतीचं परिपत्रक जारी करण्यात आले होते.
👉आता गुंठा-गुंठा तुकडे करून जमीन खरेदी-विक्री साठी नियम पहा येथे क्लिक करा