Land Calculation आता मोबाईल वरून फक्त 5 मिनिटांमध्ये करता येणार जमीन मोजणी, लगेच पहा ही सोपी प्रोसेस.

Land Calculation Report Online नमस्कार शेतकरी बांधवांन तुमच्यासाठी राज्य शासनाने एक नवीन योजना सुरू केली  या न्यूज पोर्टल वरती आपले स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपण मोबाईल द्वारे फक्त पाच मिनिटांमध्ये जमीन मोजणी कशा पद्धतीने करता येणार आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो जमिनीवरून सखी भावंडे असतील ते सुद्धा नेहमीच वाद करत असतात आणि मित्रांनो हे काही वेगळे सांगायची गरज नाही कारण की हे सर्वांना माहिती आहे तसेच जमिनीवरून वाद झाल्यानंतर हे प्रकरण थेट कोर्टकचेरी मध्ये जातं आणि आजपर्यंत असे कित्येक खटले पडून आहेत ज्यावर अजून सुद्धा निकाल लागलेला नाही. आणि मित्रांनो शेतीची कामे करत असताना मुद्दाम शेजारी जो शेतकरी आहे तो आपले बांध करण्याचं काम करत असतो आणि अशी घटना वारंवार होत राहतात. तसेच यामुळे काय होतं तर आपण एकमेकांवर आरोप करतो कारण की सतत माझा बांध पोखरून तू माझं क्षेत्र बळकावण्याचा प्रयत्न करत आहेस अशावेळी वाद-विवाद होतच राहतात. आणि मित्रांनो यामुळे काय होतं तर सरकारी किंवा खाजगी जमीन मोजणीसाठी आपण जास्त पैसे खर्च नक्कीच प्रक्रिया मधून आपल्याला जावे लागत. तर मित्रांनो तुम्ही देखील अशा गोष्टींना कंटाळलेला असाल तर कसलीही चिंता करण्याची गरज नाही आणि काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही कारण की आता आम्ही तुम्हाला फक्त मोबाईलच्या मदतीने पाच मिनिटांमध्ये ऑनलाईन जमीन मोजणी कशी करता येणार आहे याची सविस्तर माहिती देणार आहोत. मित्रांनो टेक्नॉलॉजी तसेच डिजिटल युगाचा हा जमाना आहे आणि आता ऑनलाईन पद्धतीने सर्व कामे शासनाने घेतलेले आहेत यामुळे काय होत आहे तर अचूक पद्धतीने सर्व कामे होत आहेत. तर मित्रांनो ऑनलाईन फक्त पाच मिनिटांमध्ये मोबाईल द्वारे जमीन मोजणी करायची असल्यास खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Point down

 

👉मोबाईल द्वारे फक्त 5 मिनिटात करा जमीन मोजणी, पाहण्यासाठी इथे क्लिक करा.👈

 

 

 

 

 

 

Land Area Calculator App मित्रांनो आजचा दोस्त जमाना आहे तो टेक्नॉलॉजी आणि डिजिटल युगाचा जमाना असून अशा जमान्यांमध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा आता शक्य होत आहेत. आणि मित्रांनो अगोदर बऱ्याच जणांना जमीन मोजणी करायची म्हणजे खूपच किचकट प्रक्रिया असे वाटत होती आणि खर्चिक प्रक्रिया देखील वाटत होती. मित्रांनो तुमचं जर क्षेत्र चौकोनी असेल म्हणजे जमीन तुमची चौकोनी असेल तसेच त्रिकोणी जरी असेल तर अशा जमिनींना मीटर आणि टेपच्या माध्यमातून कसं मोजणी करायची.? हे अगोदर माहिती नसायचं. मग आता क्षेत्र कसलीही असू दे तरी चिंता करण्याची गरज नाही कारण की मोबाईलच्या मदतीने तुम्ही फक्त पाच मिनिटांमध्ये अचूक पद्धतीने क्षेत्र मोजणी करू शकता. मित्रांनो तुमचं क्षेत्र मोबाईलच्या मदतीने एक ॲप्लिकेशन द्वारे तुम्ही मोजू शकता आणि ही एप्लीकेशन ची लिंक आणि खाली देत आहोत आणि मित्रांनो हे ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली फोनचं लोकेशन ते एप्लीकेशन घेणार आहे. मित्रांनो हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर उजव्या साईटला खाली एक गोल आकाराचा सिम्बॉल तुम्हाला दिसणार आहे त्या सिम्बॉल वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो या सिम्बॉल वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर डिस्टन्स आणि एरिया असे पर्याय दिसणार आहेत त्यापैकी एरिया हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. आपल्यासमोर वॉल किंग आणि मॅन्युअली असे दोन पर्याय दिसणार आहेत. त्यानंतर आता वकील या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्या शेतीचा जो बांध आहे त्या बांधावर पूर्ण राऊंड आपल्याला मारायचा आहे. त्यानंतर ही प्रोसेस सविस्तर झाल्यानंतर आपल्यासमोर आपल्या क्षेत्राचे क्षेत्रफळ गुंठ्यात आणि एकर मध्ये दिसणार आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही एकदम पाच मिनिटांमध्ये मोबाईल द्वारे जमीन मोजणी करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

👈अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

 

Leave a Comment