लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा! पहिल्या हप्त्याची वेळ आणि तारीख समोर Ladki Bahin Yojna Date

लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये या तारखेला बँक खात्यात होणार जमा! पहिल्या हप्त्याची वेळ आणि तारीख समोर Ladki Bahin Yojna Date

Ladki Bahin Yojna Date माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्र राज्यात सुरु झाली असून या योजनेचा आता पहिला हफ्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावर जमा केला जाणार आहे आणि यासाठी आता तारीख देखील जाहीर करण्यात आली असून सर्व ,महिलांचा सन्मान करण्यासाठी आता यादिवशी महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.कोणत्या तारखेला महिलांना पैसे दिले जाणार याबद्दल सविस्तर माहिती पहा.

माझी लाडकी बहिण योजना हफ्ता जमा होण्याची तारीख

शासन निर्णय पाण्यासाठी येथे क्लिक करा 👈

माझी लाडकी बहिण योजनेसाठी महिलांचा सन्मान म्हणून घोषित करण्यात आलेल्या या योजनेचा ज्या महिलांनी अर्ज भरला आहे आणि ज्या महिला पात्र होणार अशा सर्व महिलांना स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.आणि यामुळेच महिलांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.तुम्हीदेखील अद्याप योजनेसाठी तुमचा अर्ज केला नसल्यास तुमच्याकडे लवकरात लवकर अर्ज करण्याची संधी आहे.

 

आजपर्यंत या योजनेसाठी ऑनलाईन सुमारे १५ लाख महिलांनी आपले अर्ज भरले आहेत अशी माहिती अधिवेशनात बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे याच बरोबर आता लवकरच या योजनेसाठी ऑनलाईन पोर देखील सुरु केले जाणार असून त्याद्वारे जास्तीत जास्त महिलांना या योजनेसाठी लाभ दिला जाणार आहे.Ladki Bahin Yojna Date

Ladki Bahin Yojna Date

माझी लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी कधी येणार :

योजनेच्या पात्रता किंवा लाभार्थी यादी बद्दल बोलायचे झाल्यास ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये प्रथम लाभार्थी यादी येण्याची दाट शक्यता आहे या यादीमध्ये काही दुरुस्ती असल्यास महिलांना दुरुस्ती करण्यासाठी देखील वेळ दिले जाणार असल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात यादी प्रसिद्ध होणारच आहे आणि त्यानंतर दुसरी यादी येऊन महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन्ही महिन्यांचे एकत्र पैसे जमा होण्यास सुरुवात केली जाणार असल्याचे शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

 

लाभार्थी यादी मध्ये ज्या महिलांची नवे येणार आहेत अशा अनेक महिलांना त्यांचा डेटा अपडेट करण्यासाठी देखील वेळ दिली जाणार आहे यामुळेच तुम्ही जेवढे लवकर शक्य होईल तेवढे लवकर तुमचे अर्ज करू शकणार आहे.Ladki Bahin Yojna Date

 

लाडकी बहिण योजना ऑफलाईन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्र योजना ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा

यासाठी महिलांनी खालील सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन आपल्या जवळील अंगणवाडी सेविकांकडे जायचे आहे –

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

लाभार्थी महिलेचे आधार कार्ड

रहिवासी दाखला/१५ वर्षापुर्वींचे रेशन कार्ड/मतदान कार्ड/शाळा सोडल्याचा दाखला

२.५ लाख पेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला

हमीपत्र

बँक पासबुक

Categoriesसरकारी योजना

TagsLadki Bahin Yojna Date

लाडकी बहिण योजना आता ऑनलाईन वेबसाईट वर अर्ज करता येणार या बँक देखील चालणार | Ladki Bahin Yojana Marathi

10वी पास उमेदवारांना पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरी अर्जा

ची शेवटची संधी | PCMC Bharti 2024

Leave a Comment