आज पासून जिओ रिचार्ज चे नवीन दर होणार जिओ रिचार्ज चे नवीन दर जाहीर, करण्यात आले मोठे बदल..! Jio Recharge Plan.|
jio recharge plan : भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन खासगी कंपन्यांनी देशामध्ये सर्वात प्रथम 5जी नेटवर्क सुरू केले. त्यामुळे अनेक ग्राहक एअरटेल आणि जिओशी जोडले गेले. त्यामुळे जिओच्या ग्राहकांची एकूण संख्या गेल्या काही वर्षांमध्ये 47 कोटींहून अधिक झाली आहे. सुरुवातीला मोफत सीमकार्ड देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षीत करणाऱ्या जिओ कंपनीने मात्र आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. जिओने आपल्या 5जी इंटरनेट आणि रिचार्जच्या दरात जवळपास 20 ते 25 टक्क्यांनी दरवाढ केली आहे.
तुमच्या खिशावर भार; जिओच्या अनलिमिटेड प्लॅनमध्ये मोठी दरवाढ; जाणून घ्या नवीन ‘रेटकार्ड
jio recharge plan : जिओने आपल्या ग्राहकांना धक्का दिसा असून जुलै महिन्यापासून जिओचे रिचार्च महाग होणार आहेत. जिओचा नवीन प्लॅन 3 जूलै 2024 पासून लागु होणार आहेत. यानुसार Preepaid आणि Postpaid प्लॅनच्या किंमती 50 रुपयांनी वाढवण्यात आल्या आहेत. म्हणजेच 399 रुपयांना मिळणारा रिचार्ज जुलै महिन्यापासून 449 रुपयांना मिळणार आहे.जिओकडून नव्या अनलिमिटेड वैधता प्लॅनची घोषणा करण्यात आली असून जिओच्या 5जी सेवेसह हे प्लॅन ग्राहकांना पुरवले जात आहेत. नव्या प्लॅननुसार 28 दिवसांसाठी 5जी अनलिमिटेड डेली 2 जीबी प्लॅन घ्यायचा असल्यास ग्राहकांना आता 189 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी ग्राहकांकडून 155 रुपये आकारण्यात येत होते. तर, 56 दिवसांच्या 5जी अनिलिमिटेड डेली 2जीबी प्लॅनसाठी आता 629 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी 533 रुपये आकारण्यात येत होते. तर, 3 महिन्यांच्या म्हणजेच 84 दिवसांचा डेली 2 जीबी डेटासाठी आता 859 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी सेम प्लॅनसाठी 719 रुपये आकारले जात होते.
Jio Recharge Plan जिओ ही देशभरातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीकडे सर्वाधिक मोबाईल युजर्स जोडले गेलेले आहेत. जिओच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी येत आहे जिओ चे रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) महागले आहेत? आता जिओ ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत कंपनीने कालच्या बुधवारी सांगितले की, त्यांनी जिओ चे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन मध्ये १५ ते
२५ % वाढ केली आहे