आज पासून जिओ रिचार्ज चे नवीन दर जाहीर, ..!Jio Recharge Plan.

Jio Recharge Plan जिओ ही देशभरातील सर्वात मोठी मोबाईल नेटवर्क कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीकडे सर्वाधिक मोबाईल युजर्स जोडले गेलेले आहेत.

जिओच्या ग्राहकांसाठी धक्कादायक बातमी येत आहे जिओ चे रिचार्ज प्लॅन (Jio Recharge Plan) महागले आहेत? आता जिओ ग्राहकांना रिचार्ज करण्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.Jio Recharge Plan

कंपनीने कालच्या बुधवारी सांगितले की, त्यांनी जिओ चे प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन मध्ये १५ ते २५ % वाढ केली आहे

नवीन दर पाण्यासाठी इथे क्लिक करा 👈

आज पासून जिओ रिचार्ज चे नवीन दर होणार जिओ रिचार्ज चे नवीन दर जाहीर, करण्यात आले मोठे बदल..!Jio

Recharge Plan

Leave a Comment