HSC & SSC Result नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या परीक्षा मागील एक महिन्यामध्येच झालेल्या आहेत. आणि आता विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे.
की कधी निकाल लागतील. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. HSC & SSC Result निकाल कोणत्या दिवशी लागणार आहेत. हे आपण सविस्तर आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी
मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळत राहतील. तर HSC & SSC Result
मित्रांनो जरा सा ही वेळ वाया न घालवता आपण माहिती पाहूयात की दहावी व बारावीचा निकाल कधी लागेल….! HSC & SSC Result
HSC SSC Result दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर पहा
HSC & SSC Result मित्रांनो बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची माहिती मिळाली आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागेल.
👉निकाल चेक करण्यासाठी इथे क्लिक करा 👈
HSC & SSC Result मित्रांनो बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची माहिती मिळाली आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागेल.
परंतु याची फिक्स तारीख ही आणखी जाहीर झालेले नाहीये. (HSC & SSC Result) परंतु मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार आहे.
मित्रांनो बारावीचा निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला आईचे नाव व आपला सीट नंबर लागणार आहे. त्यानंतर निकाल प्रदर्शित झाल्यानंतर आपण आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने खालील वेबसाईटच्या मदतीने पाहू शकता.HSC & SSC Result
तसेच डाउनलोड देखील करू शकता. (HSC & SSC Result)
10वी निकाल कधी लागणार