HSC & SSC Result 10वी 12वी निकाल या तारखेला लागणार तारीख झाली जाहीर

HSC & SSC Result: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी व बारावीच्या परीक्षा मागील एक महिन्यामध्येच झालेल्या आहेत. आणि आता विद्यार्थ्यांना आतुरता लागली आहे.

की कधी निकाल लागतील. तर मित्रांनो आपण तुम्हाला सांगू इच्छितो की निकालाची तारीख जाहीर झालेली आहे. HSC & SSC Result निकाल कोणत्या दिवशी लागणार आहेत. हे आपण सविस्तर आजच्या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तरी

मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती मिळत राहतील. तर

मित्रांनो जरा सा ही वेळ वाया न घालवता आपण माहिती पाहूयात की दहावी व बारावीचा निकाल कधी लागेल….! HSC & SSC Result

HSC SSC Result दहावी बारावीचा निकाल या वेबसाईटवर पहा

👇👇👇👇

पाण्यासाठी इथे क्लिक करा

 

मित्रांनो बारावीचा निकाल हा मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची माहिती मिळाली आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागेल.

 

परंतु याची फिक्स तारीख ही आणखी जाहीर झालेले नाहीये. (HSC & SSC Result) परंतु मे महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल लागणार आहे.

 

 

मित्रांनो बारावीचा निकाल चेक करण्यासाठी तुम्हाला आईचे नाव व आपला सीट नंबर लागणार आहे. त्यानंतर निकाल प्रदर्शित झाल्यानंतर आपण आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने खालील वेबसाईटच्या मदतीने पाहू शकता.

 

तसेच डाउनलोड देखील करू शकता.(HSC & SSC Result)

 

10वी निकाल कधी लागणार

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈

 

मित्रांनो दहावीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. म्हणजेच 1 जून ते 5 जून दरम्यान दहावीचा निकाल लागणार आहे.

 

 

Leave a Comment