havaman andaj today या 6 जिल्ह्यात होणार गारपीट, हवामान अंदाज जाहीर, कोणते जिल्हे आहेत पहा

havaman andaj today तर आजपासुन महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पुण्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर 15 एप्रिल 18 एप्रिल पर्यंत रोजी घाट असणाऱ्या भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

havaman andaj today पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात अजिबात पाऊस पडणार नसला तरी राज्यात हळूहळू थंडी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेण्यासाठी पाणी लावावे, असेही ते म्हणाले. एकंदरीत रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक वातावरण सध्या दिसून येत आहे.

👉पंजाबराव यांचा हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈

शेतकरी मित्रांनो, तुमच्या गावातील वातावरण कसे असेल? पाऊस कधी पडेल? कोरडे हवामान केव्हा येईल हे जाणून घ्यायचे आहे. तर आजच तुमच्या मोबाईलमध्ये Hello Krushi मोबाईल ॲप डाउनलोड करा. हॅलो कृषी सह तुम्हाला सलग ४ दिवस हवामानाचा अंदाज अगदी अचूक मिळेल. (havaman andaj today live)

 

मित्रांनो तुम्हाला प्रत्येक सरकारी योजनेची माहिती हवी असेल, व शेती विषयी माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन अपडेट पाहायला मिळतील, (havaman andaj)

https://youtu.be/f2xt-U_kgck?si=NRPxo2Q1k5vuCB3V

 

आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

 

मित्रांनो महाराष्ट्रातील या सहा जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा पंजाबराव यांनी दिलेला आहे तर तुम्हाला ते सहा जिल्हे पाहायचे असतील तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर जाऊन ते सहा जिल्हे पाहू शकता. (havaman andaj today maharashtra)

 

येथून पावसाची शक्यता नसल्याने ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गहू किंवा हरभऱ्याची पेरणी केली आहे, त्यांच्या पिकांना पाणी देण्याची कोणतीही अडचण नाही. असे पंजाबराव दख हवामन अंदाज यांनी सांगितले.

 

महाराष्ट्रातील गारपीट जिल्हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment