Havaman Andaj Today | येत्या 48 तासात ! राज्यात या जिल्ह्यात मुसळधार वादळी पाऊस व गारपिट
बघायला मिळणार आहे, सोबतच काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुद्धा झालेला आहे.
नुकत्याच हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यात पुढील 48 तासात Havaman Andaj Today जोरदार अवकाळी पाऊस बघायला मिळू शकते. सोबतच या कालावधीत वीजांचा कडकडाट सुद्धा राहू शकते.
Havaman Andaj Today
हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर,
विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा आणि वाशीम या जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांसह पाऊस आणि गारपीटीचा आँरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे…
👉आजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया तर मराठवाड्यातील लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बिड आणि धाराशिव या जिल्ह्यात वादळी पावसाचा यल्लो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. (अधिक माहीतीसाठी नकाशा पहा