Gram Panchayat New Salary गावातील मुख्य नागरिक मानले जाणारे सरपंच व उपसरपंच यांचे पगार वाढलेले आहे. त्यासंबंधी एक शासनाकडून शासन निर्णय देखील जाहीर झालेला आहे. पगार किती रुपयांनी वाढले व आधी किती होते याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. आपल्या गावातील सरपंचाला पगार किती मिळतो हे आपल्याला माहित असणे फार महत्वाचे आहे. गावच्या विकासाची जिम्मेदारी गावचे प्रमुख म्हणजे सरपंच यांवर असते, मग यांना मानधन किती मिळते हा प्रश्न सर्वांनाच पडतो तर याचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे.
👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈
👉सरपंच आणि उपसरपंच यांचे पगार वाढले येथे क्लिक करून पहा👈
CategoriesBlog
एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय यांचे सरसगट वीज बिल माफ MSEDCL Bill Payment
Home Loan RBI ने गृहकर्जाबाबत केले नवे नियम, कर्जदारांना मिळणार मोठा दिलासा, तुम्हीही जाणून घ्या