Government Employee News यंदा पीएफ कर्मचाऱ्यांना खात्यावर 8.25 टक्के व्याजदर मिळणार हा शासन निर्णय

Government Employee News

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! ‘ही’ सरकारी बँक कमी व्याजदरात देते पर्सनल लोन, किती व्याजदर लागते ? पहा….

Government Employee News : आज केंद्रातील मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम बजेट सादर केला आहे. खरेतर या बजेटमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या जातील अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून गरम होत्या. मात्र प्रत्यक्षात आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणतीच मोठी घोषणा केली नाही.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈

ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून मीडिया रिपोर्ट मध्ये या अंतरिम बजेटमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करणे, फिटमेंट फॅक्टर वाढवणे, 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकी देणे यांसारख्या मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे म्हटले जात होते.

मात्र सरकारने या तिन्हीही मागण्यांवर कोणताच निर्णय घेतलेला नाही. याबाबत सरकारने साधा उल्लेख देखील केला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे.

मात्र आजची ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास राहणार आहे. कारण की, आज आपण देशातील अशा एका बड्या बँकेची माहिती जाणून घेणार आहोत जी सरकारी कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरात वैयक्तिक कर्ज ऑफर करत आहे. आम्ही ज्या बँकेबाबत बोलत आहोत ती आहे बँक ऑफ बडोदा.

Leave a Comment