gold price Today सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला भारी पडत आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहेत.
आज दिनांक: (गुरुवार, 13 जून 2024) चांदी जवळपास 2,000 रुपयांपर्यंत घसरलेले दिसते आहे. तर सोनेही कालच्या तुलनेत 700 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. 2,000 रुपयांची घसरण झाल्यानंतर, आज चांदी 88,500 रुपये प्रति किलोच्या जवळ आहे.
चांदी 2,000 रुपयांनी स्वस्त –
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली असून ती कालच्या तुलनेत 1981 रुपये प्रति किलोने स्वस्त होऊन 88,424 रुपये प्रति किलोवर आली आहे. बुधवारी वायदे बाजारात चांदीचा भाव 90,462 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
15 लिटर खाद्य तेलाच्या डब्याच्या दरात मोठी घसरण; नवीन दर पहा! Edible Oil Price
सोनंही 700 रुपयांनी स्वस्त –
वायदे बाजारात चांदीसोबतच सोनेही स्वस्त झालेले आहे. गुरुवारी MCX वर सोने कालच्या तुलनेत 682 रुपयांनी स्वस्त होऊन 71,188 रुपयांवर आले आहे. बुधवारचा विचार करता सोने 71,870 रुपयांवर बंद झालेले होते. महत्वाचे म्हणजेच, देशाच्या अंतर्गत बाजारासोबतच परदेशातही सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दिसून आलेली आहेत.
सोन्याची नवीन दर पाण्यासाठी येथे क्लिक करा 👇
जगातील सर्वात मोठं चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार; पहा कोणत्या जिल्ह्यात जास्त परिणाम होणार IMD Alert 2024
सोन्याची गुणवत्ता ओळखण्यासाठी शुद्धता हॉल चिन्ह किंवा मानक नमुना तपासा.बाजारात साधारणपणे 20 आणि 22 कॅरेट सोन्याची विक्री होते.काही लोक दागिन्यांसाठी 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात.
बाजारात विविध शुद्धता दर आहेत:
24 कॅरेट सोने: 999 शुद्धता
23 कॅरेट सोने: 958 शुद्धता
22 कॅरेट सोने: 916 शुद्धता
21 कॅरेट सोने: 875 शुद्धता
18 कॅरेट सोने: 750 शुद्धता
काळजीपूर्वक विचार करावेत कारणं सोने खरेदी करणे ही मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे घाईघाईने निर्णय घेऊ नका. बाजारातील दरांचा अभ्यास करा आणि तुमच्या गरजेनुसार सोन्याची योग्य शुद्धता निवडा. तसेच संधींचा काळजीपूर्वक विचार करा आणि बाजारातील चढउतारांचा फायदा घ्या.gold price Today
gold price Today