Girls will get free education: मुलींसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय मुलींना मिळणार मोफत शिक्षण

Girls will get free education: मुलींसाठी आनंदाची बातमी, सरकारचा मोठा निर्णय मुलींना मिळणार मोफत शिक्षण

Girls will get free education: नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे, की शासन हे आपल्या महाराष्ट्रातील मुलींसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे. तर आता आपण मुलींसाठी अशाच एका योजनेबद्दल, माहिती जाणून घेणार आहोत. ती योजना म्हणजे मोफत शिक्षण योजना, सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. त्यामुळे आता मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे. तर या मोफत शिक्षण योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असणार आहेत. व या योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळणार आहे. याची संपूर्ण माहिती आपण आज या बातमीच्या माध्यमातून पाहणार आहोत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार जाणून घ्या

 

मुलींना मिळणार आता मोफत शिक्षण 

तर मित्रांनो राज्यातील मुलींना शिक्षणात गोडी लागावी, तसेच मुलींचे शिक्षण चांगले व्हावे. व कोणतीही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये. याची माहिती लक्षात घेऊन आता सरकारने मुलींचा शिक्षणाचा खर्च घेतला आहे.Girls will get free education तर मित्रांनो या असणाऱ्या योजनेचे उद्घाटन आपल्या राज्याचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व तसेच काही शिक्षकांच्या आणि विद्यार्थी वर्ग यांच्या उपस्थितीत मध्ये करण्यात येणार आहे. ही योजना मुलीसाठी अत्यंत उपयोगी पडणार आहे.

 

तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यातील मुलींच्या उज्ज्वल भविष्य लक्षात घेऊन शासनाने ही योजना राबवली आहे. तर या योजनेच्या माध्यमातून कोणत्याही राज्यातील महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकी, पदवी किंवा वैद्यकीय, पॉलिटेक्निक अशा कोणत्याही महाविद्यालयामध्ये शिक्षण घ्यायचे असेल, तर आता मुलींना कोणतेही फीस भरण्याची आवश्यकता राहणार नाही. तर या योजनेची अंमलबजावणी जून 2024 पासून होणार असल्याचे चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले आहे.Girls will get free education

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार जाणून घ्या

 

या योजनेसाठी लाभार्थी आणि पात्रता

तर मित्रांनो या असणाऱ्या मोफत शिक्षण योजनेसाठी कोणत्या मुली पात्रात असणार आहेत. याची सुद्धा माहिती आपण आता पाहणार आहोत.Girls will get free education तर मित्रांनो या योजनेमधून एकूण 800 अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. तर कोणत्याही मुलींनी या 800 अभ्यासक्रमांपैकी कोणताही एक अभ्यासक्रम घेतला असेल, तर त्यांना आता कोणतेही शुल्क भरावी लागणार नाही. आणि या योजनेच्या लाभ घेण्यासाठी ती मुलगी महाराष्ट्रातील असली पाहिजे. व त्या मुलींच्या संपूर्ण कुटुंबाचे उत्पन्न, हे कमीत कमी आठ लाखापेक्षा कमी असावे. तरच ती मुलगी या योजनेचा लाभ घेऊ शकते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागणार जाणून घ्या

 

Leave a Comment