Girls free education

Girls free education

मोफत शिक्षणासाठी महत्त्वाची कागदपत्रे

मुलींना आपल्या राज्यातील कोणत्याही उच्च महाविद्याल यामध्ये शिक्षण घेण्यासाठी, सरकारने काही महत्त्वाची कागदपत्रे सांगितले आहे ते खालील प्रमाणे आहेत.

मुलींचे आधार कार्ड

उच्च शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला

गुणवत्ता प्रमाणपत्र आणि मार्कशीट

ओळखीचा पुरावा

उत्पन्नाचा पुरावा

पासपोर्ट आकाराचा फोटो

इतर आवश्यक कागदपत्रे Girls will get free education