खताचे नवीन किंमत जाहीर, पहा आपल्या मोबाईलवर नवीन खताचे दर! Fertilizers Price

2024 Fertilizers Price : खरीप हंगाम २०२४ साठी खतांचे चालू भाव काय आहेत ते आज आपण जाणून घेनार आहोत. खतांच्या भावाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत.

ज्यामुळे शेतकऱ्यांचे खत विक्रेत्यां कडून फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आपल्याला या वर्षीचे खतांचे चालू भाव माहित असणे आवश्यक आहे.

खरिपाचा हंगाम जवळ येतोय आणि या अनुषंगाने शेतकर् यांच्या माध्यमातून खते बियाणांच्या खरेदीची लगबग सुरू केले.वेगवेगळ्यानुसार खतांचे सध्याचे भाव काय आहे हे सर्वसाधारण भाव जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

त्यामध्ये युरिया युरियासाठी सबसिडी वजा करता ₹266.50 प्रति बॅग, 45 किलोच्या बॅगसाठी हा दर आकारला जात आहे. 

डीएपी 18:46: 00 ची किंमत सध्या ₹1350 एवढी आहे.

👉खताचे नवीन किंमत जाहीर, पहा आपल्या मोबाईलवर नवीन खताचे दर पहा 👈

एम ओ पी 0.०.६० .० एमओपी 1655 ते ₹1700 एवढा दर आकारला जात आहे. 1655 to 1700

 

Np 24.24.0.0 : 1500 ते 1700

 

24.24.0.08 साठी 1600 रुपये 

 

तुम्हाला शेतात जाण्यसाठी रस्ता हवा आहे का ? 

 

येथे अर्ज करा 

 

वेगवेगळ्या कंपन्यानुसार हे दर याठिकाणी आकारला जात आहे. सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडीओ पहा

Leave a Comment