सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी एक जुलैपासून महागाई भत्ता किती वाढणार ? समोर आली नवीन आकडेवारीGovernment Employee DA Hike

Government Employee DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारांमधून कोणी सरकारी कर्मचारी म्हणून सेवा देत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी विशेष खास ठरणार आहे.

ADVERTISEMENT

खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डीए वाढीचा लाभ मिळतो. पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सहामाहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो.

 Government Employee DA Hike सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत आहे. आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार ? हा मोठा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे

अशातच आता महागाई भत्ता संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जाते.

👉शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा👈

 

ADVERTISEMENT

 

 

खरे तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता अर्थातच डीए वाढीचा लाभ मिळतो. पहिल्या सहामाहीत म्हणजेच जानेवारी ते जून आणि दुसऱ्या सहामाहीत म्हणजे जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरकारी नोकरदार मंडळीला महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असतो.Government Employee DA Hike

 

सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के या दराने महागाई भत्ता मिळत आहे. आता जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यामध्ये किती वाढ होणार ? हा मोठा प्रश्न संबंधितांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.

 

 

 

 

अशातच आता महागाई भत्ता संदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारावर ठरवली जाते.

 

 

 

ADVERTISEMENT

 

 

 

 

 

दरम्यान, केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून माहे नोव्हेंबर 2023 पर्यंतचे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत. जुलै ते नोव्हेंबर 2023 या AICPI च्या निर्देशांकाचा विचार केला असता डीए मध्ये 4.90 टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे.

 

 

 

 Government Employee DA Hike विशेष म्हणजे डिसेंबर 2023 चे निर्देशांक येणे बाकी आहे. यामुळे यावेळी महागाई भत्त्यात पाच टक्क्यांची वाढ होणे जवळपास फिक्स असल्याचे मत जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे.

 

👉अधिक माहितीसाठी क्लिक करा👈

 

अर्थातच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता जानेवारी 2024 पासून पाच टक्क्यांची वाढ होऊ शकते. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% एवढा असून यामध्ये आणखी पाच टक्के म्हणजेच महागाई भत्ता 51 टक्क्यांवर जाण्याची शक्यता जाणकार लोकांच्या माध्यमातून व्यक्त केली जात आहे

 

 

 

Government Employee DA Hike : Pension नमस्कार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी डेस्क न्यूज | 7 वेतन आयोग बातम्या 2024: आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारने आता महागाई भत्ता 50 टक्के केला आहे आणि तो 7 मे 2024 पासून सरकार लागू करेल, म्हणजेच मार्च सुरू आहे, त्यानुसार तुम्ही 3 महिन्यांचा महागाई भत्ता आणि बरेच काही मिळणार आहे.

 

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की आता सर्व कर्मचाऱ्यांना 28 मार्चला चांगली बातमी मिळेल आणि त्यांचा होळीचा सणही 28 फेब्रुवारीला असेल.

Leave a Comment