Edible Oils 2024 खाद्यतेलाच्या किमतीत मोठी घसरण, , पहा आजचे 15 लिटर तेलाच्या डब्याचे नवीन दर

Edible Oils 2024 सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. मोहरी तेलाचे दर कमी करण्याचे आदेश त्यांनी सर्व संस्थांना दिले आहेत. रुपया किती स्वस्त होईल आणि केव्हा होईल ते सांगूया. असे होणार की तेलाचे दर? ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या पोस्टमध्ये मिळेल.

Edible Oils 2024

नवीन दर जाणून घे  👇👇👇👇

 इथे क्लिक करा

Edible Oils देशात इंधनाचे दर काही प्रमाणात आवाक्यात आले आहे. याचबरोबर आयात करतानाचा पॅकेजिंगचा खर्चही कमी झाला आहे. याचाही थेट परिणाम खाद्यतेलांच्या दरांवर होत असल्याचे, व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

Edible Oils 2024 गतवर्षी तेलबियांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्याने तेलाचे दर घसरले आहेत. वर्षभरापासून शेंगदाणा तेलांच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. हेच दर आता कमी होत असून, पुढील काही दिवसांत दर अधिक घसरण्याची शक्यता आहे.- प्रकाश पटेल, उपाध्यक्ष, महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी संघटना

 

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

असे आहेत दर (१५ किलो/ लीटर)

 

सोयाबीन : १५७५ रुपये

 

सुर्यफुल : १५५५ रुपये

 

 

शेंगदाणा : २७३० रुपये

Leave a Comment