Edible Oil Rate .खाद्यतेलाचे भाव: गेल्या आठवड्यात खाद्यतेल भावात मोठी घसरण आजचे तेलाचे बाजार भाव पहा
Edible Oil Rates: नमस्कार मित्रांनो, खाद्यतेलाचे भाव: गेल्या आठवड्यात खाद्यतेल भावात मोठी घसरण सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी समोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो आता काही दिवसांवर. निवडणुकी देखील लागणार आहे. या कारणामुळे मित्रांनो सरकारकडून खाद्यतेलाच्या व घरगुती वापराच्या तेलामध्ये कपात करण्यात आलेली पाहायला आपल्या मिळत असेल.. मित्रांनो गॅस सिलेंडर मध्ये देखील आता सातत्याने उतार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. Edible Oil Rates
Edible Oil Rates परंतु मित्रांनो आता स्वयंपाक घरातील तेलाच्या किमतीत देखील आता घसरण झालेली आपल्याला पाहायला मिळत असेल. मित्रांनो आजच्या या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला सोयाबीन, शेंगदाणा, सूर्यफूल, तेलाच्या किमतीमध्ये किती मोठी घसरण झालेली आहे. हे आपण तुम्हाला सांगणार आहोत.Edible Oil Rates
मित्रांनो निवडणुकीच्या वेळी सरकार गोरगरिबांकडे जास्त लक्ष देत असते. या कारणामुळे तेलाच्या किमतीमध्ये मोठी कपात झालेले आपल्याला पाहायला मिळत असेल.Edible Oil Rates मित्रांनो तेलाची किंमत यात पहिल्यापेक्षा खूप कमी करण्यात आलेले आहे. म्हणजे नागरिकांना दिलासा मिळेल. व ते तेल खरेदी करू शकतील. मित्रांनो यासाठी तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन नसेल तर व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा.
जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी खाद्य तेलाचे गॅस सिलेंडरचे तसेच इतर वस्तूंचे व शैक्षणिक माहिती तुम्हाला आपल्या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मिळेल. तर मित्रांनो जरासाही वेळ वाया न घालता आपण आपल्या आजच्या बातमीच्या माध्यमातून खाद्यतेलाचे नवीन दर पाहुयात कोणत्या खाद्यतेलाला कशाप्रकारे दर मिळत आहे.Edible Oil Rates
खाद्यतेलाचे दर
खाद्यतेलांचे १५ किलो दर (गेल्या वर्षी दिवाळीतील दर)
👉 अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा 👈
पाम- १३५० ते १५०० रुपये (२१०० ते २१५० रुपये)
सूर्यफूल – १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सोयाबीन- १४०० ते १५०० रुपये (२३०० ते २४०० रुपये)
सरकी – १४०० ते १५५० रुपये ( २२०० रुपये)
वनस्पती तूप- १४०० ते १६०० रुपये (१९०० ते २००० रुपये)
शेंगदाणा तेल- २७०० ते २८०० रुपये (२८०० ते २९०० रुपये )