सरकारी कर्मचाऱ्यांचे भाग्य चमकणार ; डी.ए वाढीनंतर आता या 06 भत्यांमध्ये होणार वाढ 7th Pay Commission allowances

7th Pay Commission allowances नमस्कार सरकारी कामगार महागाई भत्ता वाढीवर इतर भत्ते अवलंबून : सातव्या वेतन आयोगानुसार इतर भत्यांमधील वाढ ही डी.ए वर अवलंबून ठेवण्यात आलेली आहे . यामुळे सध्या केंद्र सरकारने माहे जानेवारी 2024 पासुन 4 टक्के डी.ए वाढ लागु , केल्याने एकुण डी.ए दर हे 50 टक्के झाले आहे . यामुळे इतर भत्यांमध्ये वाढ करणेबाबत , नियोजित डी.ए चे दर गाठले आहेत .

👇👇👇👇👇👇

👉शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 👈

या 06 प्रकारच्या भत्यांमध्ये होणार वाढ : यांमध्ये डी.ए वाढीवर अवलंबून असणारे घरभाडे भत्ता , वाहतूक भत्ता , बालशिक्षण भत्ता , प्रतिनियुक्ती असणाऱ्यांना दिला जाणारा प्रतिनियुक्ती भत्ता , दौऱ्यातील प्रवास भत्ता ,

 

👇👇👇👇👇

 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा

 

नॉनकॅश प्रवासी भत्ता या 06 प्रकारच्या भत्यांमधील वाढीसह पेन्शनधारकांचा निश्चित वैद्यकीय भत्ता तसेच उच्च पात्रता भत्ता तसेच रजा नगदीकरणे , नॉनकॅश , सराव भत्ता यांमध्ये देखिल वाढ निश्चित आहे .

.7th Pay Commission allowances : आताच्या माहितीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात 6 भत्त्यांची वाढ होणार होणार आहे असे समजले आहे.

 

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता नुकताच 46 टक्क्यांवरून 50 टक्के करण्यात आला आहे. सरकारने 01 जानेवारी 2024 पासून महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यास मान्यता दिली होती.

 

आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या या 6 भत्त्यांमध्येही लवकरच वाढ होणार आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने (DOPT) 2 एप्रिल 2024 च्या ऑफिस मेमोरँडमनुसार केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे भत्ते जारी करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

 

👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

2016 चे मूल्यांकन आणि शिफारशींचे पालन करून, 7 व्या वेतन आयोगाने रेल्वे कर्मचारी, नागरी संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसह केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ऑफर केलेल्या फायद्यांचे परीक्षण केले.

Leave a Comment