2024 : CET निकालाची तारखा जाहीर! या दिवशी होणार परीक्षा पहा

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र प्रवेश पूर्व परीक्षा कक्षाने (MHT CET Exam 2024) अभियांत्रिकी, 5- वर्षीय एलएलबी, नर्सिंग आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये पुन्हा एकदा बदल केला

आहे. आता, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित गटासाठी एमएचटी सीईटी परीक्षा 1 ते, 5 जून 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षा येत्या  रोजी होणार असल्यामुळे त्या दिवशी पीसीएम ग्रुपची कोणतीही परीक्षा होणार नाही,

असे सीईटी सेलने (CET CELL) स्पष्ट केले आहे. देशभर होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमुळे CET सेलने MH CET 2024 च्या तारखांमध्ये सुधारणा करण्याची ही दुसरी वेळ आहे.

👉निकालाची तारखा जाहीर! या दिवशी होणार परीक्षा पहा येथे क्लिक करून पहा 👈

सीईटी सेल पदवीपूर्व आणि पदव्युत्तर, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली सामाईक प्रवेश परीक्षा आयोजित करते. एकूण १६ प्रकारच्या प्रवेशपूर्व परीक्षांचे हे वेळापत्रक आहे, विद्यार्थ्यांनी अर्जाची अंतिम तारीख जाणून घेण्यासाठी आणि अधिक माहिती आणि अर्जासाठी CET सेलच्या www.mahacet.org वेबसाइटला भेट द्यावी.

अधिक माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment