Weather Update : वादळी वारे अन् विजांसह पावसाचा हवामान विभागाचा इशारा
Weather Update राज्यात वाढत्या उष्णतेसोबतच पावसानंही तडाखा द्यायला सुरुवात केलीय. आज हवामानशास्त्र विभागाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. Weather Update तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमान वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Weather Update आज राज्यातील धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, … Read more