board exam : 10-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 हजार रुपये; सरकारची मोठी घोषणा

board exam : 10-12 वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 हजार रुपये; शिंदे सरकारची मोठी घोषणा

scholarship : मी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार” योजनेचा लाभ मिळणेसाठी माझे आवेदन पत्र सादर करीत आहे. आवेदनपत्रात नमुद केलेली माहिती माझ्या माहितीनुसार खरी आहे. मी सदर योजनेच्या सर्व अटी व शर्ती पूर्णपणे वाचलेल्या असून त्या मला अवगत झाल्या आहेत. या योजनेचा लाभ मिळाल्यास मी सदर योजनेसाठी लागु असलेल्या नियमांचे/अटींचे कसोशिने पालन करीन अशी मी हमी देत आहे. मी खोटी माहिती व कागदपत्रे देऊन लाभ घेतल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करीत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे निदर्शनास आल्यास मी कारवाईस पात्र राहील. तसेच सदर योजनेअंतर्गत मला मिळालेली रक्कम (18टक्के) व्याजासह शासनास परत करेन याची मला जाणीव आहे

👇👇👇👇

10वी,12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार

60 हजार रुपये आपले नाव पहा

शासन निर्णय :-

scholarship : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरीता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले/घेणारे भटक्या जमाती- क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी- शर्तीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आह

Leave a Comment